Skip to content

Commit

Permalink
Merge pull request #159 from bantya/translations
Browse files Browse the repository at this point in the history
Added Marathi (mar) translations
  • Loading branch information
inxomnyaa authored Dec 11, 2019
2 parents be5427a + b4bb6da commit d3c231d
Showing 1 changed file with 112 additions and 0 deletions.
112 changes: 112 additions & 0 deletions resources/lang/mar.ini
Original file line number Diff line number Diff line change
@@ -0,0 +1,112 @@
; Updated time : 20th 10 2019
; See: https://www.loc.gov/standards/iso639-2/php/English_list.php
language.name = "Marathi"
; general
divider = "======================================== "
spacer = " -=+=- {%0} -=+=-"
commands = "आदेश"
enabled = "कार्यान्वित केले"
disabled = "निष्क्रिय केले"
confirmation = "पुष्टीकरण करा"
confirmation.yes = "होय"
confirmation.no = "नाही"
; errors
error = "एक त्रुटी आली"
error.command-error = "कदाचित आपण एक मापदंड (parameter) गमावत आहात किंवा चुकीची कमांड वापरली आहे!"
error.runingame = "कृपया ही आज्ञा खेळ चालू असताना चालवा!"
error.limitexceeded = "आपण एकाच वेळी अनेक ब्लॉक संपादित करण्याचा प्रयत्न करीत आहात. कमी ब्लॉक निवडा किंवा मर्यादा वाढवा"
error.notarget = "लक्ष्य ब्लॉक आढळला नाही. आवश्यक असल्यास //setrange वापरुन टूलचा पल्ला (range) वाढवा"
error.noselection = "कोणतीही निवड आढळली नाही - प्रथम एक क्षेत्र निवडा"
error.selectioninvalid = "निवड वैध नाही! सर्व जागा सेट केल्या आहेत का, ते तपासा!"
error.nosession = "सत्र (सेशन) तयार केले नाही - कदाचित {%0} वापरण्याची परवानगी नाही"
error.noclipboard = "कोणताही क्लिपबोर्ड सापडला नाही - प्रथम एक क्लिपबोर्ड तयार करा"
warning.differentlevel = "[चेतावणी] आपण सध्या ज्या पातळीवर नाही, त्या पातळीवर आपण संपादन करीत आहात!"
; commands
command.info.title = "माहिती"
command.limit.current = "वर्तमान मर्यादा: {%0}"
command.limit.set = "ब्लॉक बदल मर्यादा {%0} इतकी सेट केली आहे"
command.setrange.current = "वर्तमान पल्ला (रेंज): {%0}"
command.setrange.set = "टुल रेंज {%0} इतकी सेट केली आहे"
command.biomeinfo.attarget = "बायोम निशाण्यावर आहे"
command.biomeinfo.atposition = "बायोम ठिकाणावर आहे"
command.biomeinfo.result = "निवडीत {%0} बायोम सापडले"
command.biomeinfo.result.line = "ओळख: {%0} नाव: {%1}"
command.biomelist.title = "बायोम यादी"
command.biomelist.result.line = "ओळख: {%0} नाव: {%1}"
command.brushname.set = "ब्रश नाव सेट केले आहे \"{%0}\""
command.clearclipboard.cleared = "क्लिपबोर्ड मोकळे केले"
command.flip.try = "{%0} द्वारा क्लिपबोर्ड फ्लिप करण्याचा प्रयत्न करीत आहे"
command.flip.success = "क्लिपबोर्ड यशस्वीरित्या फ्लिप झाला"
command.rotate.try = "{%0} अंशांनी क्लिपबोर्ड फिरवण्याचा प्रयत्न करीत आहे"
command.rotate.success = "क्लिपबोर्ड यशस्वीरित्या फिरविला"
command.history.cleared = "इतिहास पुसला"
command.listchunks.found = "निवडीत {%0} तुकडे सापडले"
command.size = "निवड आकार"
; selection
selection.pos1.set = "जागा 1 ला X: {%0} Y: {%1} Z: {%2} वर सेट केले"
selection.pos2.set = "जागा 2 ला X: {%0} Y: {%1} Z: {%2} वर सेट केले"
; session
session.undo.none = "पूर्ववत करण्यासाठी काहीही नाही"
session.undo.left = "आपल्याकडे {%0} पूर्ववत क्रिया बाकी आहे"
session.redo.none = "पुन्हा करण्यासारखे काही नाही"
session.redo.left = "आपल्याकडे {%0} पुन्हा करण्याच्या क्रिया बाकी आहे"
session.brush.added = "सत्रामध्ये {%0} जोडले"
session.brush.deleted = "{%0} हटविले (UUID {%1})"
session.brush.removed = "{%0} काढून टाकले (UUID {%1})"
session.language.set = "{%0} भाषा यशस्वीरित्या सेट केली"
session.language.notfound = "{%0} भाषा आढळली नाही, म्हणून मुळ भाषा सेट करत आहोत"
; task
task.copy.success = "एसिंक कॉपी यशस्वी, {%0} घेतली, {%2} पैकी {%1} ब्लॉक कॉपी केले."
task.count.success = "एसिंकचे विश्लेषण यशस्वी, {%0} घेतले"
task.count.result = "एकूण {%1} ब्लॉक्समध्ये {%0} ब्लॉक सापडले"
task.fill.success = "एसिंक भरणे यशस्वी, {%0} घेतले, {%2} पैकी {%1} ब्लॉक बदलले."
task.replace.success = "एसिंक बदलणे यशस्वी, {%0} घेतले, {%2} पैकी {%1} ब्लॉक बदलले"
task.revert.undo.success = "एसिंक यशस्वीरित्या पूर्ववत (undo) केले, {%0} घेतले, {%2} पैकी {%1} ब्लॉक बदलले"
task.revert.redo.success = "एसिंक यशस्वीरित्या पुन्हा (redo) केले, {%0} घेतले, {%2} पैकी {%1} ब्लॉक बदलले"
; flags
flags.keepexistingblocks = "विद्यमान ब्लॉक्स ठेवा"
flags.keepair = "हवा ठेवा"
flags.hollow = "पोकळ"
flags.hollowclosed = "बंद टोकांसह पोकळ"
flags.natural = "नैसर्गिक"
; tools
; wand tool
tool.wand = "कांडी"
tool.wand.lore.1 = "निवडीची स्थिती 1 सेट करण्यासाठी ब्लॉकवर डावे क्लिक करा"
tool.wand.lore.2 = "निवडीची स्थिती 2 सेट करण्यासाठी ब्लॉकवर उजवे क्लिक करा"
tool.wand.lore.3 = "कार्यक्षमता बदलण्यासाठी //togglewand वापरा"
tool.wand.disabled = "कांडीचे साधन (wand tool) निष्क्रिय केले. ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी //togglewand वापरा"
tool.wand.setenabled = "कांडीचे साधन {%0}!"
; debug tool
tool.debug = "डीबग साधन"
tool.debug.lore.1 = "माहिती मिळविण्यासाठी ब्लॉक वर डावे क्लिक करा"
tool.debug.lore.2 = "ब्लॉकचे नाव आणि नुकसान मूल्ये यासारख्या"
tool.debug.lore.3 = "कार्यक्षमता बदलण्यासाठी //toggledebug वापरा"
tool.debug.disabled = "डीबग साधन निष्क्रिय केले आहे. ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी //toggledebug वापरा"
tool.debug.setenabled = "डीबग साधन {%0}!"
; flood tool
ui.flood.title = "पूर मेनू"
ui.flood.options.limit = "जास्तीत जास्त ब्लॉक्स"
ui.flood.options.blocks = "ब्लॉक्स"
ui.flood.options.blocks.placeholder = "अर्धविरामांनी विभक्त (वेगळे) केलेले ब्लॉक्स"
ui.flood.options.label.infoapply = "लागू करण्यासाठी "सबमिट" बटणावर क्लिक करा"
; brush tool
ui.brush.title = "ब्रश मेन्यू"
ui.brush.content = "मुख्य ब्रश मेन्यू"
ui.brush.create = "नवीन तयार करा"
ui.brush.getsession = "सेशन ब्रश मिळवा"
ui.brush.edithand = "हातातील ब्रश संपादित करा"
; brush settings
ui.brush.settings.title = "{%0} ब्रश सेटिंग्ज"
; brush options
ui.brush.options.blocks = "ब्लॉक्स"
ui.brush.options.blocks.placeholder = "उदाहरण: 1:1,2,tnt,log:12"
ui.brush.options.diameter = "व्यास"
ui.brush.options.width = "रुंदी"
ui.brush.options.height = "ऊंची"
ui.brush.options.depth = "खोली"
ui.brush.options.flags = "चिन्ह जोडा?"
; language
ui.language.title = "भाषा निवडा"
ui.language.label = "आपल्या सत्राची भाषा सेट करा. जर आपली भाषा उपलब्ध नसेल तर आपण GitHub वर प्लगइन भाषांतरित करू शकता!"
ui.language.dropdown = "एक भाषा निवडा"

0 comments on commit d3c231d

Please sign in to comment.